
April 19, 2025/
No Comments
Raigad MIDC Fire News : आज मध्यरात्रीच्या सुमारास रोहा येथील MIDC औद्योगिक क्षेत्रात एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून, त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. स्फोटाचा जोर प्रचंड होता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,...